जयसूर्याला अचानक संघाची जबाबदारी देण्यात आलेली नाही, तर ते आधीच संघाचे अंतरिम मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करत होते. आता त्यांना राष्ट्रीय संघाचे कायमचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. जयसूर्याकडे 1 ऑक्टोबर 2024 ते 31 मार्च 2026 पर्यंत जबाबदारी देण्यात आली आहे.
...