क्रिकेट

⚡SRH vs RCB IPL 2021: Shahbaz Ahmed याची जादू, अटीतटीच्या सामन्यात विराटच्या चॅलेंजर्सचा ‘रॉयल’ विजय, सनराझर्स हैदराबादवर 6 धावांनीं केली मात

By टीम लेटेस्टली

सनरायझर्स हैदराबादविरुद्ध विरोधात चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या आयपीएल सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर फिरकीपटू शाहबाझ अहमदच्या फिरकीच्या जोरावर 6 धावांनीं रोमहर्षक विजय मिळवला. निर्णायक क्षणी शाहबाज अहमदने सर्वाधिक 3 विकेट घेत संघाला सामन्यात पुनरागमन करून दिलं.

...

Read Full Story