क्रिकेट

⚡SRH vs RCB IPL 2021 Match 6: हैदराबादचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय, Devdutt Padikkal याचा आरसीबी प्लेइंग XI मध्ये समावेश

By Priyanka Vartak

इंडियन प्रीमियर लीग 2021 च्या सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील सहाव्या सामन्यात एसआरएच कर्णधार डेविड वॉर्नरने टॉस जिंकून पहिले बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. हैदराबाद आणि बेंगलोर संघातील आजचा आयपीएल सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला जात आहे.

...

Read Full Story