क्रिकेट

⚡SRH vs RCB IPL 2021 : Glenn Maxwell ची अर्धशतकी झुंज, रॉयल चॅलेंजर्स फलंदाजांची घसरगुंडी; हैदराबादपुढे 150 धावांचे लक्ष्य

By Priyanka Vartak

आयपीएल 14 च्या सातव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा फलंदाजीक्रम गडगडला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सुरु असलेल्या सामन्यात आरसीबीने पहिले फलंदाजी करत 8 विकेट 149 गमावून धावा केल्या आणि सनरायझर्स हैदराबादपुढे विजयासाठी 150 धावांचं लक्ष्य दिलं आहे. रॉयल चॅलेंजर्ससाठी ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक 59 धावा केल्या.

...

Read Full Story