sports

⚡आयपीएलच्या इतिहासात हैदराबाद आणि लखनऊ यांच्या आकडेवारीत कोणाचे आहे वर्चस्व?

By Nitin Kurhe

सनरायझर्स हैदराबादने आपला पहिला विजय निश्चित केला आहे, तर लखनौ सुपर जायंट्सला पराभव पत्करावा लागला. अशा परिस्थितीत, लखनौ संघ आपल्या पहिल्या विजयासाठी उत्सुक असेल. म्हणूनच आजचा सामना मनोरंजक असेल. दरम्यान, हैदराबादच्या खेळपट्टीवर गोलंदाज की फलंदाज कोणाचे असणार वर्चस्व जाणून घेवूया...

...

Read Full Story