⚡चॅम्पियन्स ट्रॉफीतील पराभवानंतर पाकिस्तानी संघात फूट
By Nitin Kurhe
रिझवानच्या नेतृत्वाखालील संघाची खराब कामगिरी पाहून संघावर सर्वत्र टीका होत आहे. दरम्यान, संघात मोठी फूट पडण्याची चिन्हेही दिसून येत आहेत. संघाचा सलामीवीर इमाम उल हकने एका पॉडकास्टमध्ये बोलताना एक मोठा खुलासा केला आहे.