क्रिकेट

⚡Southampton Weather Update: भारत-न्यूझीलंड ICC WTC फायनल सामन्याच्या पहिल्या दिवसावर पावसाचे पाणी

By Priyanka Vartak

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्याची निराशाजनक सुरुवात झाली. सतत पाऊस व खराब वातावरणामुळे अंपायरना शुक्रवारी साऊथॅम्प्टन येथे विजेतेपदाचा पहिला दिवस रद्द करावा लागला. पावसामुळे टॉस उशिरा होण्याची माहिती सामना यापूर्वी अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दिली ज्यानंतर पावसाने शेवटी दिवसाच्या खेळावर पाणी फेरले.

...

Read Full Story