क्रिकेट

⚡Southampton Weather Update for June 22: भारत-न्यूझीलंड चाहत्यांच्या उत्साहावर पुन्हा पावसाचे पाणी? पाहा काय सांगतो पाचव्या दिवसाच्या हवामानाचा अंदाज

By Priyanka Vartak

भारत आणि इंन्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपप फायनलचा चौथा दिवस सोमवारी संततधार पाऊस पडल्यामुळे एकही चेंडू न खेळता रद्द करण्यात आला. AccuWeather वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, दिवसभर हलक्या पावसाचा अंदाज वर्तवाल जात आहे. 22 जून रोजी साऊथॅम्प्टनमधील हवामान पुन्हा ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

...

Read Full Story