क्रिकेट

⚡Southampton Weather Forecast, 19th June: सलग दुसऱ्या दिवशी WTC फायनल सामन्यात पाऊस बनणार खलनायक?

By टीम लेटेस्टली

शुक्रवारी साऊथॅम्प्टनच्या एजस बाउल येथे बहुप्रतीक्षित आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या पहिल्या दिवसावर पावसाने पाणी फेरले असताना दुसरा दिवसही काही वेगळा नसणार आहे. कसोटीच्या दुसर्‍या दिवशीही पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. तापमान 18-20-डिग्रीच्या आसपास असेल तर आर्द्रता 80 च्या जवळपास असेल.

...

Read Full Story