sports

⚡टी-20 विश्वषकात दक्षिण आफ्रिका महिला संघाची विजयाने सुरुवात

By Nitin Kurhe

दक्षिण आफ्रिकेने टी-20 विश्वषकात विजयाने सुरुवात केली आहे. त्यांनी या सामन्यात वेस्ट इंडिजचा दहा विकेट राखुन पराभव केला आहे. तत्तपुर्वी, प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिज संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 118 धावा केल्या. वेस्ट इंडिजसाठी स्टॅफनी टेलरने सर्वाधिक 44 नाबाद धावांची स्फोटक खेळी खेळली.

...

Read Full Story