⚡आज बांगलादेशला हरवून दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्याचा करेल प्रयत्न
By Nitin Kurhe
दोन्ही संघांमधील हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल. आशियाई संघाने स्कॉटलंडवर 16 धावांनी विजय मिळवून स्पर्धेची सुरुवात केली.