By Nitin Kurhe
दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यत श्रीलंकेच्या संघाने 67 षटकांत 3 गडी गमावून 242 धावा करत शानदार पुनरागमन केले. अँजेलो मॅथ्यूज (40) आणि कामिंडू मेंडिस (30) धावा करून नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतले.
...