⚡दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात पहिली कसोटी
By Amol More
पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीनंतर तीच लय कायम ठेवण्याच्या इराद्याने पाकिस्तान कसोटी क्रिकेटमध्ये उतरणार आहे. अलीकडेच, पाकिस्तानने तीन वर्षांनंतर प्रथमच इंग्लंडविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका जिंकली.