क्रिकेट

⚡AB de Villiers निवृत्तीतून घेणार यु-टर्न, दक्षिण आफ्रिकेसाठी ‘या’ मालिकेतून कमबॅक करण्याचे CSA संचालक ग्रीम स्मिथने दिला इशारा

By टीम लेटेस्टली

रिपोर्ट्सनुसार क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे संचालक ग्रीम स्मिथने एबी डिव्हिलियर्स तसेच क्रिस मॉरिस आणि इमरान ताहिरच्या वेस्ट इंडीजविरुद्ध टी-20 मालिकेसाठीच्या संघात परतण्याचे संकेत दिले. कॅरिबियन क्रिकेट पॉडकास्टनेही ही माहिती शेअर केली आहे. डीव्हिलियर्सने मागील वर्षी टी-20 वर्ल्ड कप खेळण्याचा आपला हेतू जाहीर केला होता.

...

Read Full Story