क्रिकेट

⚡भारतीय वंशाच्या मुलीच्या प्रेमात पाकिस्तानी क्रिकेटपटू येडापीसा, स्वत:चा देश सोडून 'हा' दिग्गज फिरकीपटू झाला दक्षिण आफ्रिकेचा नागरिक

By टीम लेटेस्टली

आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्स आणि दक्षिण आफ्रिकेच्या मर्यादित ओव्हर संघाचा प्रमुख सदस्य असलेला इमरान ताहिरच्या फिरकीची फलंदाजांमध्ये जितकी भीती आहे त्याची प्रेमकहाणी देखील तितकीच शानदार आहे. इमरानने आपल्या पत्नीच्या प्रेमापोटी देशाच्या सीमा ओलांडल्या आणि आज तो दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज गोलंदाजांपैकी एक बनला आहे.

...

Read Full Story