SA vs PAK: सुपरस्पोर्ट पार्क क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव करून तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. हा सामना धावांच्या पावसाने भरलेला होता, जिथे दोन्ही संघाच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी केली.
...