By टीम लेटेस्टली
प्रथम फलंदाजी करताना भारताने २५१ धावांची लक्षणीय मजल मारली होती. एकेकाळी हा सामना भारताच्या हातात होता. दक्षिण आफ्रिकेची सुरुवात निराशाजनक झाली आणि तंजामीन ब्रिट्स (०) व सून लुस (५) लवकर माघारी परतल्या.
...