By Amol More
2023 च्या महिला टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवण्यात आला. ऑस्ट्रेलियाने हा सामना 19 धावांनी जिंकला आणि विजेतेपद पटकावले.
...