By Amol More
टीम इंडियाच्या माजी कर्णधाराने त्यांच्या भाकितात प्रथम टीम इंडियाचे नाव घेतले. याशिवाय, त्याने उर्वरित तीन संघांमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश केला.
...