आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर विद्यमान प्रशिक्षक रवि शास्त्री यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी NCA प्रमुख राहुल द्रविडने या प्रकरणी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांची भेट घेतली असून त्यांना टीम इंडियाचे प्रशिक्षक बनवण्यासाठी राजी करण्यात आले असल्याचे वृत्त समोर आले होते.
...