क्रिकेट

⚡Supernovas vs Velocity, WT T20 Final: सुपरनोवा-वेलोसिटी मध्ये होणार काटे की टक्कर, ‘या’ धाकड खेळाडूंवर असेल नजर

By Priyanka Vartak

Women T20 Challenge Final: महिला टी-20 चॅलेंजच्या अंतिम सामन्यात दोन वेळच्या चॅम्पियन सुपरनोवाची लढत वेलोसिटीशी शनिवार, 28 मे रोजी होणार आहे. दीप्ती शर्माच्या नेतृत्वाखालील वेलोसिटीचा संघ येथे विजय नोंदवून प्रथमच या ट्रॉफीवर कब्जा करू इच्छित असेल. अशा परिस्थितीत जेतेपदाची सामन्यात दोन्ही संघाच्या या तडाखेबाज खेळाडूंवर नजर असेल.

...

Read Full Story