sports

⚡हरनप्रीत कौरला एकदिवसीय क्रमवारीत फायदा झाला

By Amol More

महिलांच्या एकदिवसीय क्रमवारीत स्मृती मानधना दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेची लॉरा वोवार्ट पहिल्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीतने यामध्ये तीन स्थानांची झेप घेतली आहे. हरमनप्रीत कौर 10 व्या स्थानावर आली आहे.

...

Read Full Story