sports

⚡कारकिर्दीच्या पहिल्याच चेंडूवर षटकार, धमाकेदार सुरुवात

By Nitin Kurhe

विनोद कांबळीने 1991 मध्ये भारतीय संघात पदार्पण केले. त्याने 1993 मध्ये कसोटी पदार्पण केले आणि पहिल्या सात सामन्यांमध्ये दोन द्विशतके झळकावून खळबळ उडवून दिली. या सात सामन्यांमध्ये त्याने 793 धावा केल्या. त्याचे करिअर पुढे जाईल असे वाटत होते. पण...

...

Read Full Story