⚡जसप्रीत बुमराहला सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार मिळेल का?
By Amol More
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये जसप्रीत बुमराहची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. आतापर्यंत जसप्रीत बुमराहने 4 सामन्यात 12.83 च्या सरासरीने 30 फलंदाजांना बाद केले आहे.