क्रिकेट

⚡शुभमन गिलच्या ऐतिहासिक खेळीने अनेक विक्रमाला घातली गवसनी

By Nitin Kurhe

आयपीएलच्या या मोसमातील हे त्याचे तिसरे शतक ठरले. तसेच गिलने प्लेऑफमध्ये 129 धावांचे शतक झळकावून इतिहास रचला. प्लेऑफमध्ये शतक ठोकणारा तो सातवा फलंदाज ठरला. त्याच वेळी, एकाच सत्रात 2 पेक्षा जास्त शतके झळकावणारा तो आयपीएल इतिहासातील तिसरा फलंदाज ठरला.

...

Read Full Story