By टीम लेटेस्टली
इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत शानदार कामगिरी करणारा गिल आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. अनुभवी फलंदाज विराट कोहलीने क्रमवारीत दोन स्थानांनी घसरण केली आहे. मोठी गोष्ट म्हणजे भारताचे 4 फलंदाज टॉप-10 मध्ये आहेत.
...