sports

⚡शुभमन गिलचा दुसऱ्या कसोटीत धुमाकूळ; 5 विक्रमांची नोंद

By Nitin Kurhe

कर्णधार म्हणून शुभमन गिल चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना, त्याने सलग दोन सामन्यांमध्ये शतके झळकावली आहेत. बर्मिंगहॅम कसोटीत (Birmingham Test) द्विशतक झळकावून त्याने एक-दोन नव्हे, तर असंख्य विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

...

Read Full Story