⚡कर्णधार होताच शुभमन गिलने गाठली नवी उंची, सुनील गावसकरचा विक्रम मोडला
By Nitin Kurhe
इंग्लंडविरुद्ध लीड्समध्ये त्याने सुमारे 150 धावा केल्या, पण दुसऱ्या डावात तो अपयशी ठरला. दुसऱ्या डावात तो दुहेरी आकडाही ओलांडू शकला नाही. तथापि, त्यानंतरही त्याने भारताच्या महान फलंदाजांपैकी एक असलेल्या सुनील गावस्कर यांना मागे टाकले आहे.