By Nitin Kurhe
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शुभमन गिलची कामगिरी एका वेगळ्याच पातळीवर पाहायला मिळाली. या वर्षात आतापर्यंत शुभमन गिलने 19 सामन्यांत 70.37 च्या उत्कृष्ट सरासरीने 1126 धावा केल्या आहेत. आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाचे सामने अजून खेळायचे आहेत.
...