⚡शुभमन गिलसमोर विराट कोहलीचा भव्य विक्रम मोडण्याची संधी
By Nitin Kurhe
इंग्लंडच्या भूमीवर घरच्या संघाविरुद्ध कसोटी मालिका खेळणे हे गिलसाठी मोठे आव्हान आहे. कारण तो पहिल्यांदाच कसोटी कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारणार आहे. तथापि, गिलला इतिहास रचण्याची संधी देखील असेल.