By Nitin Kurhe
शुभमन गिलने पुन्हा एकदा त्याच्या संघासाठी एक शानदार खेळी केली आणि यामुळेच संघाने राजस्थानविरुद्ध 200 पेक्षा जास्त धावा केल्या. आता शुभमन गिलही या वर्षाचा नंबर वन कर्णधार बनला आहे.
...