क्रिकेट

⚡Cricketers Debut in 2021: यावर्षी टीम इंडियाकडून तब्ब्ल 13 क्रिकेटपटूंनी केले आंतरराष्ट्रीय पदार्पण; पहा कोण Hit कोण Flop

By Priyanka Vartak

भारतीय क्रिकेट संघासाठी यंदाचं वर्ष काही विशेष राहिले नाही. इंग्लंड आणि न्यूझीलंड संघांना मायदेशात विराट कोहलीच्या टीम इंडियाने धोबीपछाड दिला, पण आयसीसी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळाडूंनी मात्र चाहत्यांची चांगलीच निराशा केली. मात्र भारतीय क्रिकेटसाठी दिलासादायक बातमी म्हणजे अनेक युवा खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोक्ता आगमनाचा डंका वाजवला.

...

Read Full Story