By Amol More
पंजाबने अय्यरला 26.75 कोटी रुपयांना विकत घेतले होते. या किंमतीसह अय्यर आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.