sports

⚡सलग दुसऱ्या सामन्यात श्रेयस अय्यरचा संघ पराभूत

By Nitin Kurhe

Duleep Trophy 2024: दुस-या फेरीत, भारत अ संघाने चमकदार कामगिरी करत भारत ड संघाचा पराभव केला, तर दुसऱ्या सामन्यात भारत ब विरुद्ध भारत क हा सामना अनिर्णित राहिला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली इंडिया डी संघाची कामगिरी आतापर्यंत अत्यंत खराब राहिली आहे.

...

Read Full Story