क्रिकेट

⚡Pakistan: काय सांगता! न्यूझीलंड संघाच्या सुरक्षेत तैनात इस्लामाबाद पोलिसांची मौज, 8 दिवसात फस्त केली 27 लाखांची बिर्याणी

By टीम लेटेस्टली

न्यूझीलंडचा बहुप्रतिक्षित पाकिस्तान दौरा दुर्दैवी पद्धतीने रद्द करण्यात आला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मालिका रद्द झाल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. अहवालांनुसार, पीसीबीला न्यूझीलंड संघाच्या सुरक्षेत असलेल्या अधिकार्‍यांच्या खाद्य बिलाची भरपाई करण्यासाठी सुमारे 27 लाख रुपयांचा खर्च आला आहे.

...

Read Full Story