आरोप करणारी तरुणी जोधपूरमधील कुडी बहगत्सानी परिसरातील रहिवासी आहे. तिच्या तक्रारीनुसार, ती आणि शिवालिक यांची ओळख फेब्रुवारी 2023 मध्ये बडोदा येथे झाली. दोघांमध्ये मैत्री वाढली आणि वारंवार फोनवर संभाषण होऊ लागले. ऑगस्ट 2023 मध्ये दोन्ही कुटुंबांनी जोधपूरमध्ये भेट घेऊन साखरपुड्याचा समारंभ पार पाडला.
...