⚡पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर आणि शार्दुल ठाकूर यांसारख्या प्रसिद्ध खेळाडूंचा समावेश
By Amol More
लिलावात न विकलेले खेळाडू IPL 2025 मध्ये खेळू शकतात. एखाद्या खेळाडूला दुखापत झाल्यास, फ्रेंचायझी त्या खेळाडूला पूलमधील न विकलेल्या खेळाडूंपैकी एकासह बदलू शकते. याला इंजरी रिप्लेसमेंट म्हणतात.