sports

⚡दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला; श्रीलंकेने 2 गडी गमावत केल्या 290 धावा

By Nitin Kurhe

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून श्रीलंका संघाने पहिल्या डावात भक्कम आघाडी घेतली आहे. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या बांग्लादेश संघाची पहिली डावात केवळ 247 धावांवर सरळ घसरगुंडी उडाली. बांग्लादेशकडून कोणत्याही फलंदाजाने अर्धशतक झळकावले नाही.

...

Read Full Story