sports

⚡दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, पाकिस्तानला पराभवाचा धोका

By Nitin Kurhe

पहिल्या कसोटीत शान मसूदच्या संघाने दमदार कामगिरी केली आणि सामना 127 धावांनी जिंकला. अशा परिस्थितीत, वेस्ट इंडिज दुसऱ्या सामन्यात जोरदार पुनरागमन करून मालिका 1-1 अशी बरोबरीत संपवू इच्छित असेल, तर पाकिस्तान संघ मालिका जिंकू इच्छित असेल. या मालिकेत पाकिस्तानची कमान शान मसूदच्या हातात आहे. तर, वेस्ट इंडिजचे नेतृत्व क्रेग ब्रेथवेटकडे आहे.

...

Read Full Story