⚡दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, ऑस्ट्रेलियाने 3 विकेट गमावून केल्या 330 धावा
By Nitin Kurhe
दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक कसोटी सामना पाहायला मिळतो. दरम्यान, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दुसऱ्या दिवसाच्या खेळाअखेर, ऑस्ट्रेलियन संघाने 80 षटकांत तीन गडी गमावून 330 धावा केल्या आहेत.