sports

⚡सनरायझर्स ईस्टर्न केप आणि एमआय केपटाऊन सामना कधी खेळला जाईल?

By Amol More

सनरायझर्स ईस्टर्न केप विरुद्ध एमआय केप टाउन सामना भारतातील स्टार स्पोर्ट्स 2 आणि स्टार स्पोर्ट्स 2 एचडी टीव्ही चॅनेलवर थेट प्रक्षेपित केला जाईल. याशिवाय, या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने + हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.

...

Read Full Story