भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा ऑस्ट्रेलियाचा 19 वर्षीय सॅम कॉन्स्टास यांच्यात चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी मैदानावर वादावादी पाहायला मिळाली. दोन्ही खेळाडूंमध्ये जोरदार वादावादी झाल्यानंतर पंचांच्या मध्यस्थीनंतर प्रकरण शांत झाले. सॅम कॉन्स्टास यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
...