सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारत आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू एकमेकांशी भिडताना दिसले. येथे भारतीय फलंदाज विराट कोहली ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर आणि नवोदित सॅम कॉन्स्टास ऐकमेकांना धडकले. यानंतर एक वाद निर्माण झाला, ज्याची बरीच चर्चा होत आहे.
...