⚡क्रिकेट चाहत्यांसाठी SA vs PAK सामना ठरला संस्मरणीय
By Nitin Kurhe
जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या ऐतिहासिक सामन्यात दोन अनोख्या घटनाही चर्चेचा केंद्रबिंदू ठरल्या. सामन्यादरम्यान, एका महिलेने स्टेडियममध्ये मुलाला जन्म दिला, तर हजारो प्रेक्षकांसमोर मुलाने आपल्या मैत्रिणीला प्रपोज केले.