क्रिकेट

⚡SA vs PAK 3rd T20I 2021: Babar Azam याची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आतषबाजी, झळकावले पहिले टी-20 शतक

By टीम लेटेस्टली

दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सेंचुरियन येथे असलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात बाबर आजमने आफ्रिकी गोलंदाजांविरुद्ध चौकार-षटकारांची आतषबाजी करत टी-20 आंतरराष्ट्रीय करिअरमधील पहिले अर्धशतक ठोकले. टी-20 फॉरमॅटमध्ये बाबरचे पाकिस्तानी फलंदाजाने केलेले सर्वात वेगवान शतक असून फॉरमॅटमध्ये शंभरी पार करणारा तो फक्त तिसरा फलंदाज ठरला आहे.

...

Read Full Story