क्रिकेट

⚡RR vs DC IPL 2021: Rishabh Pant एकटा झगडला, राजस्थानला विजयासाठी 148 धावांचे आव्हान

By Priyanka Vartak

राजस्थान रॉयल्सविरुद्ध आयपीएलच्या सातव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स फलंदाजांनी जयदेव उनाडकट आणि मुस्तफिजुर रहमानच्या भेदक गोलंदाजीपुढे शरणागती पत्करली. दिल्लीकडून कर्णधार रिषभ पंतने कॅप्टन्सी खेळी करत 51 धावांचा झुंजार डाव खेळला आणि कॅपिटल्सने 8 विकेट गमावून 147 धावांपर्यंत मजल मारली.

...

Read Full Story