क्रिकेट

⚡RR vs DC IPL 2021 Match 7: David Miller चे अर्धशतक, Chris Morris याची पैसावसूल बॅटिंग; थरारक सामन्यात राजस्थानने 3 विकेटने हिसकावला दिल्लीच्या हातातून सामना!

By Priyanka Vartak

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या 7व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने डेविड मिलरचे दमदार अर्धशतक आणि क्रिस मॉरिसच्या अखेरच्या ओव्हरमध्ये केलेल्या आतषबाजीच्या जोरावर 3 विकेटने शानदार विजय मिळवला. यासह राजस्थानने आयपीएल 14 मधील पहिल्या विजयाची नोंद केली तर दिल्लीला पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले.

...

Read Full Story