sports

⚡रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज आज येणार आमनेसामने

By Nitin Kurhe

या हंगामात, आरसीबीचे नेतृत्व रजत पाटीदार करत आहेत. तर, पंजाब किंग्जची कमान श्रेयस अय्यरच्या खांद्यावर आहे. दोन्ही संघ सध्या 8-8 गुणांसह पॉइंट टेबलच्या टॉप-4 मध्ये आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत, एक रोमांचक सामना होणे अपेक्षित आहे.

...

Read Full Story