क्रिकेट

⚡IPL मध्ये पराभूत झालेल्या सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम Virat Kohli याच्या नावावर, जाणून बसेल आश्चर्याचा धक्का

By Priyanka Vartak

आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा यशस्वी फलंदाज आहे आणि विराट कोहलीच्या नावावर आयपीएलचा एक लाजीरवाणी विक्रमही नोंदविला गेला आहे. लीगमध्ये हरलेल्या सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट कोहली आघाडीवर आहे.

...

Read Full Story