sports

⚡रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ठरला आयपीएल 2025 चा विजेता

By Nitin Kurhe

अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पंजाब किंग्जचा सहा धावांनी पराभव केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पहिल्यांदाच आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. त्याआधी, पंजाबने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरुने पंजाबसमोर 192 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला पंजाबचा संघ 184 धावा करु शकला.

...

Read Full Story